Happy Birthday Pankaj Tripathi : एकेकाळी राहायला नव्हतं घर, पण आज आहे कोट्यवधीचा मालक

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेता

बॉलिवूड मध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर अभिनेता पंकज त्रिपाठीने उत्तमोत्तम आणि दर्जेदार भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

सिनेमातील भूमिका

पंकज त्रिपाठीने विविध सिनेमांमधून हटके भूमिका साकारत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय.

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

वाढदिवस

आज ५ सप्टेंबर अभिनेता पंकज त्रिपाठी ४७ व्या वर्षात पदार्पण करतोय

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

ओळख

कलिन भैय्या अशी ओळख असलेल्या पंकज त्रिपाठीचे नाव ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अत्यंत श्रीमंत स्टार्समध्ये गणले जाते.

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

संपत्ती

अभिनेता पंकज त्रिपाठीने केवळ बॉलीवूडमध्ये नावच कमावले नाही तर भरपूर संपत्तीही मिळवली आहे.

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

गाड्यांचे कलेक्शन

पंकज त्रिपाठीला आलिशान गाड्यांची खूप आवड आहे. अभिनेत्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझ ई200, मर्सिडीज एमएल 500 आणि टोयोटा फॉर्च्युनर लक्झरी कार आहेत.

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

अलिशान घर

 पंकज त्रिपाठीचे बेलंडमध्ये एक अतिशय आलिशान घर आहे. 

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

कोटींमध्ये किंमत

आलिशान घराची किंमत 16 कोटी रुपये आहे. 

Happy Birthday Pankaj Tripathi | Social Media

NEXT: Happy Teachers Day: शिक्षक दिन 5 सप्टेंबर का साजरा केला जातो?

Happy Teachers Day | Yandex