ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काजोल देवगण बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.
काजोल नेहमीच तिच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री बरीच सक्रिय असते.
फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून काजोल चाहत्यांना अपडेट देते.
नुकतेच काजोलने खास अदांजातील काही फोटो पोस्ट केले आहेत.
काजोलने एथनिक लूकमध्ये हिरवा चुडा हातात घातला आहे.
सोशल मीडियावर काजोलचे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.