Ruchika Jadhav
काजोलने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.
नुकतेच तिने ब्लॅक वनपीसमधील फोटो शेअर केलेत.
हा लूक करण्यासाठी तिने शिमरी आयमेकअप आणि डार्क काजळ लावलं आहे.
लाल साडीमध्ये काजोल कमालीची सुंदर दिसतेय.
काजोल नेहमी तिच्या अनोख्या अंदाजात राहते.
सफेद साडीमधला तिचा हा लूक चाहत्यांना फार आवडला.
काजोल साडीमध्ये फोटोशूट करणे जास्त पसंत करते.
ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.