Kajol Devgan : काजोलचे असे फोटो पाहिल्यावर... कूछ कूछ होता है..!

Shivani Tichkule

नवीन फोटो

काजोलने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Kajol Devgan Photos | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये काजोलचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Kajol Devgan Images | Instagram

सुंदर नेकलेस

लूक पूर्ण करण्यासाठी काजोलने गळ्यात सुंदर नेकलेस परिधान केले आहे.

Kajol Devgan looks | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

काजोल देवगण बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Kajol Devgan Photoshoot | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते.

Kajol Devgan Daughter | Instagram

सौंदर्याचं लेण

काजोल देवगण म्हणजेच जणू सौंदर्याचं लेण

Kajol Devgan Family | Instagram

सुंदर अभिनेत्री

90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री काजोल देवगण

Kajol Devgan Age | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर काजोलचा मोठा चाहतावर्ग आहे.

Kajol Devgan Birthday | Instagram

Next : ट्रम्प यांना अडचणीत आणणारी स्टॉर्मी डॅनियल आहे तरी कोण?

येथे क्लिक करा