Janhvi Kapoor | डोळयात काजळ, माथ्यावर बिंदी अन् जान्हवीचा देसी लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री तिच्या झगमगत्या अवताराने इंटरनेटचे तापमान वाढवत राहते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवी कपूर चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हेवी इअर रिंग्स कॅरी केल्या आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

ग्लोइंग मेकअप, मोकळे केस आणि माथ्यावर बिंदी असा लूक पुर्ण केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीने तिचा एथनिक लूक चाहत्यांसोबत शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण, प्रत्येक वेळी ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर दिसते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवी कपूर गोल्डन लेहेंग्यात गोल्डन एंजेलपेक्षा कमी दिसत नाही.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

Next : Rubina Dilaik | बीग हॅट, क्यूट पण हॉट रुबिना...

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik