Ankush Dhavre
काजल अगरवाल ही प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
तिने आपल्या अभिनयाने आणि बोल्ड लूकने नवीन ओळख निर्माण केली आहे.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचे असंख्य चाहते आहेत.
चाहते तिच्या फोटोची आतुरतेने वाट पाहत असतात
तिने नुकताच काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या अदा दिसून येत आहेत.
तिच्या फोटोवर चाहते लाईक्सचा पाऊस पाडताना दिसुन येत असतात.