Kajal Agarwal : काजलच्या मनमोहक सौंदर्याची चाहत्यांना भुरळ...

Shivani Tichkule

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री

दाक्षिणात्य सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजल अग्रवाल ओळखली जाते.

Kajal Aggarwal Photos | Instagram

हटके फोटोशूट

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kajal Aggarwal Photoshoot | Instagram

नवीन फोटो

काजलने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Kajal Agarwal Images | Instagram

सुंदर फोटो

काजलच्या फोटोंनी नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

Kajal Agarwal Actress | Instagram

पती सोबत काजल

या फोटोमध्ये काजल आपल्या पती सोबत दिसत आहे.

Kajal Agarwal Instagram | Instagram

पती सोबत फोटोशूट

काजलने पती सोबत सुंदर फोटोशूट केला आहे.

Kajal Agarwal Husband | Instagram

फोटोंनी वेधलं लक्ष

काजलच्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Kajal Agarwal Beauty | Instagram

मोठा चाहतावर्ग

काजलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Kajal Agarwal Age | Instagram

Next : ये लाल इश्क ये मलाल इश्क

येथे क्लिक करा