Kairi Mukhwas Recipe: आंबट-गोड कैरीचा मुखवास खायचाय? आत्ताच वाचा ही सोपी रेसिपी

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळा ऋतू

उन्हाळा आला की सगळ्यांच्या खाण्यापिण्यात बदल होतात. तसेच या ऋतूत अनेक फळ खायला मिळतात.

kairi mukhwas

आवडीचं फळ

सगळ्यात आधी लोक आतूरतेने वाट पाहत असतात ती, कैरीची. हे नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं.

raw mango mouth freshener

कैरीचा मुखवास

पुढे आपण एक सोपी आणि चवीला सगळ्यात भन्नाट अशी कैरीच्या मुखवासाची किंवा वाळवणाची पारंपारिक रेसिपी जाणून घेणार आहोत.

raw mango mouth freshener

स्टेप १

सर्वप्रथम कैरी व्यवस्थित साल काढून सोलून घ्या. मग त्यातली कोय काढून घ्या.

raw mango mouth freshener

स्टेप २

आता कैरी उभ्या आकारात थोडी पातळ कापा. हे काप जास्त जाड ठेवू नका.

summer recipe India

स्टेप ३

पुढे कैरीमध्ये काळं मीठ, जीरे पावडर, लाल तिखट, चाट मसाला आणि पीठी साखर घाला.

summer recipe India

स्टेप ४

मसाल्यांचे प्रमाण फार जास्त ठेवू नका. कारण ते कैरीला जास्त खारट बनवतील.

kairi recipe

स्टेप ५

पुढे मसाला व्यवस्थित चोळून घ्या. शक्यतो हाताचाच वापर करुन मिक्स करा.

kairi recipe

स्टेप ६

आता ही कैरी एका प्लेटमध्ये किंवा सूपात २ दिवस उन्हात ठेवून सुकवून घ्या आणि सर्व्ह करा. ही कैरी वर्षभर टिकू शकते.

homemade mukhwas

NEXT: Rice Cooking Tips: भात चिकट होऊ नये म्हणून काय करायचं? वाचा एकदम सोपी ट्रिक

how to cook rice properly
येथे क्लिक करा