Sayali Sanjeev: 'या' एका कारणामुळे सायली संजीव नावापुढे नाही लावत आडनाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सायली संजीव लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

मात्र लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव तिच्या नावापुढे आडनाव का लावत नाही असा प्रश्न तुम्हालाही असेल

Sayali Sanjeev | Instagram

नाव

सायली तिच्या नावापुढे केवळ वडिलांचेच नाव लावते

Sayali Sanjeev | Instagram

आडनाव

अनेकदा सायलीला ती आडनाव लावत नाही याबाबत विचारले गेले आहे.

Sayali Sanjeev | Instagram

कारण

सायली संजीवच आडनाव हे चांदोस्कर असं आहे. सायलीला तिचं नाव शॉर्ट असावं असं वाटत होतं. त्यामुळे तिने केवळ वडिलांचं नाव लावण्याचं ठरवलं.

Sayali Sanjeev | Instagram

मराठी सिनेमा

सायलीनं आजवर 'पोलीस लाइन', 'आटपाट नाईट्स', 'सातारचा सलमान', 'एबी आणि सीडी', 'मन फकिरा', 'दाह', 'बस्ता', 'झिम्मा', 'हर हर महादेव', 'उर्मी' सारख्या मराठी सिनेमात काम केलं आहे.

Sayali Sanjeev | Instagram

आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री सायली संजीव हे नाव मराठी सिनेसृष्टीत सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातंय.

Sayali Sanjeev | Instagram

NEXT: Priyanka Jawalkar: फॅन्सच्या काळजाची शिकार करणारी टॉलीवूडची वाघीण

येथे क्लिक करा...