Manasvi Choudhary
'काहे दिया परदेस' मालिकेतील अभिनेत्री सायली संजीव सध्या तिच्या सौंदर्याने लक्ष वेधून घेत आहे.
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून अभिनेत्री ‘सायली संजीव’ घराघरात पोहचली आहे.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी सायलीने पिवळ्या रंगाच्या साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
पारंपारिक लूकमध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे. सायलीने कपाळी बिंदी, हातात बांगड्या, गळ्यात हेव्ही ज्वेलरी घालत लूक पूर्ण केला आहे
सायलीच्या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.
सायलीच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे