Priya More
'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवाला आपल्या सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.
आपल्या दमदार स्टाईलच्या जोरावर शेफाली जरीवाला सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते.
शेफाली जरीवालाने नुकताच स्विमिंग पुलमध्ये ब्लॅक कलरच्या बिकिनीमध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.
शेफाली जरीवालाने या फोटोशूटच्या माध्यमातून अक्षरश:पाण्यात आग लावली आहे.
शेफालीचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
आपल्या नवनवीन फोटोशूटच्या माध्यमतून शेफाली जरीवाला सोशल मीडियाच्या जगात चर्चेत राहते.
शेफालीच्या अदा आणि ग्लॅमरस स्टाईल चाहत्यांना प्रचंड आवडते.
शेफालीचे हे फोटो पाहून चाहत्यांना घाम फुटलाय.