Siddhi Hande
मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
प्राजक्ता माळी फक्त अभिनयामुळे नव्हे तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.
प्राजक्ता उत्तम अभिनेत्री तर आहे. त्याचसोबत कवयित्री, बिझनेसवुमनदेखील आहे.
प्राजक्ताच्या स्टाईलचेदेखील अनेकजण कौतुक करत असतात.
प्राजक्ताने नुकतेच नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
प्राजक्ताने घागरा परिधान केला आहे. त्यावर सुंदर डायमंडची डिझाइन आहे.
प्राजक्ताने कानात छान मॅचिंग झुमका घातला आहे.
प्राजक्ता माळीने वेगवेगळ्या पोझमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
प्राजक्ता मळी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य खुललं आहे.