Jonitha Gandhi: जोनिता गांधीच्या गाण्यांची जादू कायमच!

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका म्हणून जोनिथा गांधीची ओळख आहे.

Jonitha Gandhi | Saam Tv

बॉलिवूड, हॉलीवूडसह टॉलिवूडमध्ये जोनिथाने गायनाचा ठसा उमटवला आहे.

Jonitha Gandhi | Saam Tv

सोशल मीडियावर जोनिथाच्या गायनाचा विशेष चाहतावर्ग आहे.

Jonitha Gandhi | Saam Tv

ए आर रहमन यांच्या ग्रुपमधील अशी जोनिथाची खास ओळख आहे.

Jonitha Gandhi | Saam Tv

सोशल मीडियावर देखील जोनिथाचा जबरदस्त चाहतावर्ग आहे.

Jonitha Gandhi | Saam Tv

सोशल मीडियावर जोनिथा फोटो आणि व्हिडीओसह चाहत्यांशी संपर्कात असते.

Jonitha Gandhi | Saam Tv

जोनिथा तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट केले आहेत.

Jonitha Gandhi | Saam Tv

तिच्या फोटोंना सोशल मीडियावर चांगलीच पंसती मिळत आहे.

Jonitha Gandhi | Saam Tv
येथे क्लिक करा...