jiya shankar: दाटलेलं हसू गुलाबी आभाळावर कोरलं, जियाचं गोंडस सौंदर्य मनामध्ये भरलं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

वेड या चित्रपटातील अभिनेत्री जिया शंकरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया

Jiya Shankar | Instagram

अभिनय

साऊथ अभिनेत्री जिया वेड या मराठी चित्रपटात अभिनय करताना दिसली.

jiya shankar | Instagram

जन्म

मुंबईत मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या जियाला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे.

Jiya Shankar | Instagram

कला

कॉलेजमध्ये शिकत असताना जियाने तिच्यातील अभिनयाचे कौशल्य समोर आणले.

jiya shankar | Instagram

अनुभव

 जियाने विविध नाट्य निर्मितीमध्ये सक्रियपणे भाग घेतला आणि अभिनय आणि स्टेज परफॉर्मन्सचा अनुभव मिळवला.

Jiya Shankar | Instagram

मॉडेल

जियाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि नंतर अभिनयाकडे वळली.

Jiya Shankar | Instagram

पदार्पण

जियाने 2013 मध्ये टीव्ही शो "इंथा अदंगा उन्नावे" मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

jiya shankar | Instagram

NEXT: Shweta Tiwari: हॉटनेसची राणी; श्वेताचे हे फोटो पाहून व्हाल 'क्लीन बोल्ड'

येथे क्लिक करा...