Jiya Shankar: ग्लॉसी लिप्स आणि रोझी चिक्स, जियाने केले नवे फोटो क्लिक

साम टिव्ही ब्युरो

जिया शंकर अभिनेत्री सध्या जबरदस्त चर्चेत आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जियाने तिचे फोटो पोस्ट करत चाहत्यांची मनें जिंकते आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

सोशल मीडियावर जियाने लेटेस्ट लूकने साऱ्यांनाच वेड लावले आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

रितेश देशमुख दिग्दर्शित वेड या चित्रपटात जियाने अभिनय केला आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

यामुळे जिया चाहत्यांची लाडकी झाली आहे.

Jiya Shankar | Instagram @jiyaashankarofficial

जियाने निशा या तिच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

Jiyaa Shankar | Instagram/ @jiyaashankarofficial

सोशल मीडियावर जिया ट्रेडिंगध्ये आहे.

Jiyaa Shankar | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT:Malaika Arora|कातील नजर अन् दिलखेचक अदा!