Vidula Chougule: 'जीव झाला वेडापिसा' फेम अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, फोटो पाहताच जीव गुंतला

Manasvi Choudhary

विदुला चौगुले

अभिनेत्री विदुला चौगुले लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

मालिका

विदुलाने जीव झाला वेडापिसा या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

लहानपणीच सुरू झाला प्रवास

अत्यंत लहानवयात विदुलाने तिच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दला सुरूवात केली.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

पदार्पण

दहावीमध्ये असताना विदुलाने पहिलं पाऊल टाकलं.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

नाटके करायची

सुरूवातीला विदुला नाटकांमध्ये काम करायची.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

भूमिका

जीव झाला येडापिसा या मालिकेत विदुलाने साकारलेल्या सिद्धी या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule