Jio vs Airtel: दररोज १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगसह स्वस्त प्लॅन कोणाकडे आहे?

Dhanshri Shintre

रिलायन्स जिओचा रिचार्ज

तुम्हाला माहिती आहे का, रिलायन्स जिओचा तो रिचार्ज प्लॅन किती किंमतीत उपलब्ध आहे जो दररोज १.५ जीबी डेटा देतो?

२३९ रुपयांचा प्लॅन

२३९ रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते.

वैधता

२३९ रुपयांच्या जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये २२ दिवसांची वैधता असून, यामुळे ग्राहक दीर्घकाळ डेटा व कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात.

एअरटेल ३४९ रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते.

वैधता

३४९ रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते, ज्याद्वारे दीर्घकाळ डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येतो.

दोन्हीमधील फरक

एअरटेल आणि जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अतिरिक्त फायदे देखील दिले जातात, ज्यामुळे प्लॅन अधिक आकर्षक ठरतो.

NEXT: जिओचा खास प्लॅन, नेटफ्लिक्ससह १०० जीबी हाय-स्पीड डेटा अन् बरंच काही...

येथे क्लिक करा