Sakshi Sunil Jadhav
रिलायन्स Jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लान्स सादर करत असतं.
तुम्हाला तुमच्या सोयीनुसार कमी किंवा जास्त दिवसांसाठी रिचार्ज करायचा असेल तर तुम्ही पुढील माहिती वाचू शकता.
Jioचा रिचार्ज प्लान हा २०० रुपयांपेक्षा कमी आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देणारा आहे.
तुम्हाला जिओच्या या रिचार्जमध्ये दिवसाला २ जीबी हाय स्पीड डेटा मिळणार आहे. तसेच अनेक सुविधाही मिळतात.
तुम्हाला जिओच्या या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच तुम्हाला नॅशनल रोमिंग फ्रीमध्ये मिळेल.
तुम्हाला जिओच्या या रिचार्जमध्ये १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळेल.
Jioच्या या रिचार्जची वैधता ही एकूण १४ दिवसांची असेल. तर याची किंमतही कमी असेल.
जिओच्या या रिचार्जची किंमत ही एकूण १९८ रुपये इतकी आहे. तसेच यामध्ये ५जी स्मार्टफोन युजर्सला ५जी अनलिमिटेड डेटा ऑफर मिळेल.