Sakshi Sunil Jadhav
रिलायन्स Jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लान सादर करतं.
अनेक जणांना दरमहिन्याला रिचार्ज करणं आवडत नाही, त्यामुळे ते वर्षाचा एकदम रिचार्ज करतात.
जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये मोठी वैधता ही ९० दिवस, २०० दिवस, ३३६ दिवस आणि ३६५ दिवसांची असते. तसे वेगवेगळे रिचार्ज प्लान असतात.
जिओच्या ३३६ वैधतेच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला विशेष फायदा होणार आहे.
जिओच्या या रिचार्जची किंमत ३५९९ रुपये इतकी आहे. पण इतर रिचार्जच्या किंमतींच्या तुलनेत ही कमी रक्कम आहे.
तुम्हाला या रिचार्जमध्ये ३६५ दिवस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच दिवसाला १०० एसएमएसची सुविधा सुद्धा देते.
तुम्हाला जर दिवसभर जास्त नेट वापरावे लागत असेल तर हा बेस्ट रिचार्ज प्लान आहे. यामध्ये तुम्हाला २.५ जीबी दिवसाला इंटरनेट मिळेल.
तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये गुगल जेमिनी, हॉटस्टार आणि Jio Tvचे सब्सक्रिप्शन मिळेल.