Sakshi Sunil Jadhav
Jio नेहमीच आपल्या युजर्ससाठी धमाकेदार ऑफर्स घेऊन येत असतं. त्यामध्ये कधी सब्सक्रिप्शनवर सवलत तर कधी डेटावर सवलत मिळते.
तुम्हाला Jioच्या नवीन ऑफरमध्ये 28 दिवसांऐवजी 36 दिवसांची वैधता मिळणार आहे. म्हणजेच वर्षाला तुम्हाला 13 रिचार्ज ऐवजी फक्त 10 रिचार्ज करावे लागणार आहेत. उरलेले 5 दिवस तुम्हाला रिचार्ज करावा लागू शकतो.
तुम्हाला या रिचार्जमध्ये 2 जीबी हायस्पीड डेटा, 4G डेटा मिळेल. तसेच एकूण डेटा हा 72 जीबी असणार आहे. तुम्हाला यामध्ये Jio True 5G फोन असतील त्यांना अनलिमिटेड डेटाही मिळेल.
युजर्सना या प्लानमध्ये दिवसाला अनलिमीडेट कॉल्स, शंभर मेसेजेस, वॉइस कॉलिंग मिळणार आहे.
Jioच्या या प्लान ची किंमत फक्त 450 रुपये असणार आहे. यामध्ये तुम्हाला विविध सवलतीही मिळणार आहेत.
तुम्हाला यामध्ये AI 'Gemini Pro' चे 18 महिन्यांचे सबस्क्रिप्शन यामध्ये मोफत मिळणार आहे.
रिचार्जच्या या प्लानमध्येच JioHotstar चं सबस्क्रिप्शन मिळेल. ही सगळ्यात मोठी ऑफर युजर्ससाठी असू शकते.
इतकंच नाहीतर Cloud Storage 50GB चे मोफत स्टोरेज, JioHome Trial 2 महिन्यांचे कनेक्शन मोफत मिळेल.