Jio Recharge: खुशखबर! Jioचा 365 रुपयांचा नवा प्लॅन लॉन्च; ग्राहकांना मिळणार भरपूर डेटा अन्...

Sakshi Sunil Jadhav

Jio कंपनी

Jio कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी डेटाचे फायदे मिळवून देणारे काही भन्नाट प्लान सादर केले आहेत.

Jio 365 plan launch

Jio युजर्स

Jio युजर्सच्या वाढत्या संख्येवरुन आणि वाढत्या डेटाच्या वापरावरुन हा जबरदस्त प्लान सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये तुम्हाला भरपूर फायदे मिळणार आहेत.

Jio prepaid plan details

नविन रिचार्ज प्लान

Reliance Jio ने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 365 रुपयांचा नवीन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये डेटा आणि OTT बेनिफिट्सचा भरघोस लाभ दिला जात आहे.

Reliance Jio new plan

नवीन प्लॅनची किंमत

जिओचा हा प्रीपेड प्लॅन 365 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळणार आहेत.

Jio prepaid plan 365

रिचार्जची वैधता

जिओच्या रिचार्जची वैधता ही एकूण 30 दिवसांची आहे. म्हणजेच हा महिनाभराचा रिचार्जप्लान असणार आहे.

Jio 25GB data plan

डेटा किती असेल?

Jioच्या या प्लॅनमध्ये एकूण 25GB हाय-स्पीड डेटा मिळणार आहे. डेटा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो.

Jio 25GB data plan

कॉलिंग आणि SMS

तुम्हाला या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMSची सवलत मिळणार आहे.

Jio OTT benefits plan

टॉकटाइम

तुम्हाला या प्लॅनमध्ये 7.47 रुपयांचा टॉकटाइम बेनिफिट दिला जाईल. तसेच JioHotstar आणि JioTV चे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे.

Jio unlimited calling plan

क्लाउड स्टोरेज

JioAICloud वर 50GB फ्री स्टोरेज आणि Google Gemini Pro चे फायदे दिले जातात.

Jio unlimited calling plan

NEXT: Paytm, PhonePe, Google Pay मधून पैसे गायब होतायेत? AutoPay लगेच बंद करा; १ सेकंदात करा प्रोसेस

Google Pay settings
येथे क्लिक करा