Jio Recharge: खुशखबर! Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, किंमत आणि डेटा किती? जाणून घ्या...

Sakshi Sunil Jadhav

जिओचा रिचार्ज प्लान

सध्या Jioचे ग्राहक मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यांचाच विचार करुन Jio कंपनीने सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडतील असे रिचार्ज प्लान आणले आहेत.

Jio Recharge | google

डेली डेटा

पुढे आपण Jioने दिवसाला १ जीबी डेटाचा सगळ्यात स्वस्त प्लानबद्दल जाणून घेणार आहोत.

Jio internet offer

जिओचा प्लान

रिलायन्स Jio कंपनी नेहमीच त्यांच्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लान आणत असते. सध्या एका प्लानची प्रचंड चर्चा होत आहे.

Jio internet offer

प्लानची किंमत

Jioने दिवसाला १ जीबी डेटा मिळेल असा स्वस्त रिचार्ज प्लान नुकताच सादर केला आहे. याची किंमत फक्त २०९ रुपये आहे.

Jio Netflix offer | google

रिचार्ज कुठून कराल?

तुम्हाला हा रिचार्ज करायचा असेल तर MYJio या अॅपचा वापर करावा लागेल. त्यामध्ये वॅल्यू प्लॅन्समध्ये ही लिस्ट सापडेल.

Reliance Jio Offer | Pinterest

रिचार्जची वैधता

तुम्हाला २०९ रुपयांचा रिचार्ज हा २२ दिवसांसाठी मिळेल. त्यामध्ये डेली डेटा, कॉलिंग आणि SMS या तिन्हीचा समावेश करावा लागेल.

Internet

एकूण डेटा किती?

तुम्हाला यामध्ये एकूण 22 जीबी डेटा मिळेल. तर सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० SMS ची मुभा मिळेल.

Jio internet offer

इतर सुविधा

तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये JioTV आणि JioCloud ची सुविधा मिळणार आहे. कमी किमतीत डेटा आणि कॉलिंग शोधणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

Jio recharge | Jio/social media

NEXT: Titvi Bird: टिटवीची अंडी खाल्ली तर झोप लागत नाही? जाणून घ्या सत्य

lapwing nesting habits
येथे क्लिक करा