Jio Celebration Recharge Plan: फक्त ३४९ रुपयांत मिळतील ३००० रुपयांचे अतिरिक्त लाभ

Dhanshri Shintre

जिओला ९ वर्षे पूर्ण

जिओ ९ वर्षे पूर्ण करत आहे आणि ५ सप्टेंबर रोजी वर्धापन दिन साजरा करणार आहे. सध्या कंपनीच्या ग्राहकसंख्या ५० कोटींपेक्षा जास्त आहे.

वर्धापन दिन

जिओच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनीने खास ऑफर आणली असून, ग्राहकांना ३००० रुपयांचे अतिरिक्त व्हाउचर बेनिफिट्स मिळण्याची संधी मिळणार आहे.

ग्राहकसंख्या

जिओने भारतीय बाजारात ९ वर्षे पूर्ण केली असून, ५ सप्टेंबर रोजी कंपनीचा ९ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे, ग्राहकसंख्या ५० कोटींपेक्षा अधिक आहे.

सेलिब्रेशन प्लॅन

जिओच्या मते, ३४९ रुपयांच्या सेलिब्रेशन प्लॅनमध्ये ३००० रुपयांचे सेलिब्रेशन व्हाउचर समाविष्ट आहे, ज्यामुळे ग्राहकांना या प्लॅनवर अतिरिक्त फायदे मिळतील.

ओटीटी सबस्क्रिप्शन

या योजनेअंतर्गत, ग्राहकांना JioHotstar आणि JioSaavn Pro चे एक महिन्याचे मोफत सबस्क्रिप्शनही मिळणार आहे, जे त्यांच्या मनोरंजनाचा अनुभव वाढवेल.

ई-कॉमर्स अॅप्स

प्रीपेड ग्राहकांना रिलायन्स डिजिटलवर तीन महिने झोमॅटो गोल्ड, सहा महिने नेटमेड्स फर्स्ट सबस्क्रिप्शन आणि १००% पर्यंत कॅशबॅक मिळण्याची आकर्षक संधी मिळणार आहे.

प्रवासाचे फायदे

याशिवाय, ग्राहकांना अजिओ फॅशन डील, EaseMyTrip वर प्रवासाचे फायदे आणि JioHome चे दोन महिने मोफत चाचणी अनुभवण्याची संधीही मिळणार आहे.

वीकेंड

जिओने वर्धापन दिन वीकेंड ५ ते ७ सप्टेंबर पर्यंत जाहीर केला असून, या काळात सर्व ५जी वापरकर्त्यांना अमर्यादित ५जी डेटा मोफत मिळेल.

4g डेटा

4g फोन यूजर्सही अमर्यादित 4g डेटा वापरू शकतील, मात्र त्यासाठी ३९ रुपयांचा अ‍ॅड-ऑन खरेदी करणे आवश्यक असेल.

NEXT: कोणता प्रीपेड प्लॅन देतो जास्त डेटा आणि खूप फायदे?

येथे क्लिक करा