Dhanshri Shintre
जिओ आणि एअरटेल दोन्ही त्यांच्या प्रीपेड यूजर्ससाठी परवडणारे रिचार्ज प्लॅन्स ऑफर करतात, ज्यामध्ये कॉलिंगसह डेटा, एसएमएस आणि इतर अनेक फायदे मिळतात.
एअरटेल पोर्टलवर १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे, ज्याची वैधता २८ दिवसांची असून तो पूर्ण फायदे देतो.
एअरटेलचा १९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध असून, यामध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते.
एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण २ जीबी डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनमध्ये पर्प्लेक्सिटी प्रो एआयसह दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील वापरकर्त्यांना मिळते.
जिओ पोर्टलवर १८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असून, वापरकर्त्यांना २८ दिवसांची पूर्ण वैधता मिळते.
जिओच्या १८९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना लोकल आणि एसटीडी कॉलिंगसह अमर्यादित कॉलिंगचे फायदे मिळतात.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण २ जीबी इंटरनेट डेटा आणि दररोज ३०० एसएमएससह सुविधा मिळते.