Sakshi Sunil Jadhav
आजच्या डिजिटल युगात कमी खर्चात जास्त वैधता (Validity) देणारे रिचार्ज प्लॅन ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहेत. जिओचे 84 दिवसांचा प्लॅन यासाठीच विशेष लोकप्रिय आहेत.
84 दिवसांची अनलिमिटेड किंवा लॉंग वैधता मिळाल्यामुळे महिन्याला रिचार्ज करण्याची गरज राहत नाही, त्यामुळे वेळ आणि पैसे दोन्हीची बचत होते.
जिओच्या या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5GB हाय-स्पीड डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा मिळेल.
JioTV, JioCinema आणि JioCloud यांसारख्या जिओच्या लोकप्रिय ॲप्सचा मोफत वापर करता येतो, त्यामुळे मनोरंजनाचा पूर्ण अनुभव मिळतो.
जास्त इंटरनेटचा वापर नसलेल्या ग्राहकांसाठी 84 दिवस वैधतेसह 6GB एकूण डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देणारा प्लॅनही उपलब्ध आहे.
Jio True 5G सेवा उपलब्ध असलेल्या भागात 5G स्मार्टफोन वापरणाऱ्यांना अनलिमिटेड 5G डेटा मिळण्याची संधी आहे.
MyJio ॲप, Google Pay, PhonePe, Paytm, जिओची अधिकृत वेबसाईट किंवा जवळच्या रिचार्ज दुकानातून हा प्लॅन सहज आणि सुरक्षितपणे करू शकता.