Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला कमीत कमी पेशात बेस्ट रिचार्ज प्लान हवा असेल तर Jioचा हा रिचार्ज प्लान एकदा नक्की करून पाहा.
ग्राहकाच्या गरजेनुसार रिलायन्स Jio नेहमीच विविध प्लान सादर करत असतं.
आज आपण जिओच्या एका स्पेशल प्लान बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याची किंमत फक्त १९८ रुपये इतकी असणार आहे.
जिओच्या या प्लानचा एकूण डेटा हा २८ जीबीचा असेल तर तुम्हाला दिवसाला २ जीबी डेटा मिळेल.
रिलायन्स Jioच्या १९८ रुपयांच्या रिचार्जमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग डेटा मिळतो. त्यामध्ये रोमिंगचाही समावेश असतो.
Jio च्या रिचार्जची वैधता ही एकूण १४ दिवसांची असेल. तुम्ही याची तपासणी ऑफिशिअल पोर्टलवर करू शकता.
Jio च्या या भन्नाट रिचार्ज प्लानमध्ये जिओ टिव्ही आणि जिओ क्लाउड या अॅक्सेस मिळतो.
ज्यांना कमी दिवसांसाठी आणि दररोज जास्त डेटाची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी रिचार्ज प्लान बेस्ट आहे.