ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जिनल जोशी कायमच तिच्या बोल्डनेसने साऱ्यांनाच आकर्षित करते.
सोशल मीडियावर जिनल तिचे फोटो पोस्ट करते.
हल्लीच जिनलने तिचे पूल लूकवरील फोटो पोस्ट केले आहेत.
जिनलच्या हॉट अदांज पाहून फॅन्स थक्क झाले आहे.
मोनोकिनीत जिनलने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
जिनलच्या या नव्या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.