Manasvi Choudhary
झिम्मा 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाहत्यांमध्येही या चित्रपटाची उत्सुकता आहे.
झिम्मा 2 या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरू ही एका नव्या भूमिकेत दिसतेय.
नुकताच झिम्मा 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
इंद्रधनुष्याच्या सात रंगाप्रमाणे या सात जणींची घट्ट मैत्री या टिझरमधून पाहायला मिळत आहे.
सात जणींच्या गँगमध्ये चित्रपटात दोन नवीन अभिनेत्री सामील झाल्या आहेत.
सैराट चित्रपटातील आर्ची अशी ओळख असलेली रिंकू राजगुरू चित्रपटात एका विनोदी भूमिकेत दिसेल.
झिम्मा 2 हा चित्रपट २४ नोव्हेंबर ला चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.