Vinayak Chaturthi 2023 : ज्येष्ठ विनायक चतुर्थीला जुळून येतोय खास योग; सकाळी उठल्यावर हे करा, व्हाल मालामाल !

कोमल दामुद्रे

विनायक चतुर्थी

दर महिन्याला येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.

ganpati | yandex

श्रीगणेशा

प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात बाधा दूर करणाऱ्या श्रीगणेशाची या दिवशी पूजा केली जाते.

ganpati | yandex

उपवास

सामान्यपणे विनायक चतुर्थीचा उपवास मध्यान्हच्या वेळी म्हणजेच दुपारी सोडला जातो.

ganpati | Yandex

मे महिना

जाणून घेऊया यंदा मे महिन्यातल्या ज्येष्ठ विनायक चतुर्थी संबंधी सविस्तर...

ganpati | yandex

अंगारक योग

मंगळवार २३ मे रोजी, विनायक चतुर्थी आहे. मंगळवारी विनायक चतुर्थी आल्यामुळे हा अंगारक योग झाला आहे.

ganpati | yandex

गणपती

विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करणाऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात

ganpati | yandex

तिथी

पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी २२ मे २०२३ रोजी रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सुरू होईल

ganpati | YANDEX

समाप्ती

२४ मे २०२३ रोजी सकाळी १२ वाजून ५७ मिनिटांनी समाप्त होईल.

ganpati | yandex

उपवास

या दिवशी सकाळी लवकर स्नान करून उपवास करावा.

ganpati | yandex

अभिषेक

गंगेच्या पाण्याने पूजास्थानाचा अभिषेक करून पूजा सुरू करावी.

ganpati | yandex

अर्पण

श्रीगणेशाला पिवळ्या फुलांची माळ अर्पण केल्यानंतर धूप-दीप, नैवेद्य, अक्षदा आणि त्यांचा आवडता दुर्वा अर्पण करावा.

ganpati | yandex

नैवेद्य

यानंतर मिठाई किंवा मोदकचा नैवेद्य दाखवा.

ganpati | yandex

व्रत

शेवटी व्रत कथा वाचून गणपतीची आरती करावी. यादिवशी चंद्र दर्शन करू नये.

ganpati | yandex

मंत्र

अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणावे तसेच विनायक चतुर्थीच्या मंत्राचा जप करावा.

ganpati | yandex

Next : सप्तशृंगी देवीचे मंदिर अर्धवट अवस्थेत का आहे?