Vidula Chougule : पतली कमरिया मोरी आय हाय हाय...वैदुलाच्या लूकवर चाहते फिदा!

Shivani Tichkule

विदुलाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Vidula Chougule Photos | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये तिने साडी परिधान केला आहे.

Vidula Chougule Images | Instagram

या फोटोमध्ये विदुला खूपच सुंदर दिसत आहे.

Vidula Chougule Photoshoot | Instagram

विदुलाने हटके अंदाजात किलर पोझ दिल्या आहेत.

Vidula Chougule Saree Look | Instagram

कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडा पिसा' या मालिकेतून विदुला घराघरात पोहोचली.

Vidula Chougule Traditional Look | Instagram

नुकतीच विदुला 'बॉईज ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Vidula Chougule Boyz3 | Instagram

विदुला नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो शेअर करत असते.

Vidula Chougule Actress | Instagram

नेहमीच तिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा असतात.

Vidula Chougule Age | Instagram

Next : नजरेला नजर भिडली अन् चाहते पडले सोनालीच्या प्रेमात!

Sonalee Kulkarni | Instagram