Shruti Vilas Kadam
जिरा पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस आणि अॅसिडिटी कमी करण्यास मदत होते.
नियमित जिरा पाणी घेतल्याने मेटाबॉलिझम वाढतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
जिरा पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, त्यामुळे शरीर स्वच्छ राहते.
जिरामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे इम्युनिटी मजबूत करतात आणि आजारांपासून संरक्षण देतात.
जिरा पाणी पिल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत होते.
जिरा पाणी नियमित घेतल्याने रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते.
सकाळी रिकाम्या पोटी जिरा पाणी घेतल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवस भर ताजेतवाने वाटते.