Jawan Director Wife: 'जवान'च्या डायरेक्टरची पत्नी आहे सौंदर्यवती, नजरच हटणार नाही!

Priya More

जवान यशस्वी

तमिळ फिल्म इंडस्ट्रीचे प्रसिद्ध डायरेक्टर अ‍ॅटली कुमारचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट 'जवान' यशस्वी ठरला.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

बक्कळ कमाई

'जवान'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

अ‍ॅटलीचे वैवाहिक जीवन

जवान चित्रपटाचा डायरेक्टर अ‍ॅटलीचे वैवाहिक जीवन खूपच जबरदस्त आहे. त्याची पत्नी खूपच सुंदर दिसते.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

लग्नाची झाली चर्चा

अ‍ॅटलीची पत्नी एखाद्या अप्सराला टक्कर देईल इतकी सुंदर दिसते. ज्यावेळी त्यांचे लग्न झाले तेव्हा खूपच चर्चा झाली होती.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

स्वप्नापेक्षा सुंदर

अ‍ॅटलीचे वैवाहिक जीवन एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. त्यामुळे एटली चर्चेत असतो.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सुंदर

अ‍ॅटलीची पत्नी कृष्णा प्रिया बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा खूपच सुंदर दिसते.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

२०१४ मध्ये लग्न

अ‍ॅटली आणि कृष्णाने एकमेकांना बरीच वर्षे डेट केल्यानंतर २०१४ मध्ये लग्न केले होते.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

सर्वांचे लाडके कपल

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील हे सर्वांचे लाडके कपल आहे.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

एकमेकांवर प्रचंड प्रेम

अ‍ॅटली आणि कृष्णाचे एकमेकांवर खूपच प्रेम आहे. ते सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

पहिल्या मुलाचे स्वागत

अ‍ॅटली आणि कृष्णाने याचवर्षी आपल्या पहिल्या मुलाचे जंगी स्वागत केले.

Atlee Kumar And Krishna Priya | Social Media

NEXT: Prajakta Mali: प्राजक्ताचा जीव नेमका कोणात गुंतला?

Prajakta Mali | @prajaktamali Instagram