Jasprit Bumrah च्या फॅमिलीत आला‌ नवा चिमुकला! वाचा काय ठेवलंय बाळाचं नाव

Ankush Dhavre

आशिया चषक

आशिया चषकात भारतीय संघाचा दुसरा सामना नेपाळविरूद्ध रंगणार आहे

asia cup | saam tv

जसप्रीत बुमराह

या सामन्यापूर्वीच जसप्रीत बुमराह मायदेशी परतला आहे.

jasprit bumrah | saam tv

कारण

आता यामागचं मोठं कारण समोर आलं आहे

jasprit bumrah | saam tv

कारण

जसप्रीत बुमराह बाबा झाला आहे. पत्नी संजना गणेशनने गोंडस मुलाला जन्म दिला आहे.

jasprit bumrah | instagram

बाबा

जसप्रीत बुमराह सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे

jasprit bumrah | twitter

मुलाचं नाव

मुलाचं नाव अंगद आहे. असा उल्लेख जसप्रीत बुमराहने या पोस्टमध्ये केला आहे.

jasprit bumrah with sanajana ganeshan | saam tv

संजना गणेशन

त्याची पत्नी संजना गणेशन ही स्पोर्ट्स प्रेसेंटर आहे.

jasprit bumrah with sanjana ganeshan | instagram

विवाह

दोघेही २०२१ मध्ये विवाह बंधनात अडकले होते

jasprit bumrah with sanjana ganeshan | instagram

NEXT:  ''बॉयफ्रेंड हवा आहे'', तरुणीने जाहिरात दिली आणि एकाच दिवसात आले तब्बल ३ हजार अर्ज!

vera-dijkmans | twitter
येथे क्लिक करा