Health Alert: भारतात टॉक्सिक शॉक आजाराचा संसर्ग होण्याचा धोका; काय आहेत लक्षणं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजारांचा धोका

काही दिवसांपासून जपानमध्ये गंभीर आजारांचा धोका वाढतोय.

Risk of diseases | Yandex

स्टॅफिलोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम

या आजाराचे नाव स्टॅफिलोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम म्हणून ओळखला जातो.

Staphylococcal Toxic Shock Syndrome | Yandex

उपचार

माहितीनुसार, या आजाराचे वेळेवर उपचार घेतला नाही तर रुग्णांचा २४ ते ४८ तासात मृत्यू होतो.

Treatment | Yandex

आजाराचा संसर्ग

स्टॅफिलोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम हा आजाराचा संसर्ग लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वाना होत आहे.

Infections | Yandex

जपानमधील रुग्णांचा आकडा

गेल्या सहा महिन्यात जपानमध्ये सुमारे १००० रुग्ण सापडले आहेत.

Number of patients in Japan | Yandex

आजाराचे लक्षणे

स्टॅफिलोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमचा संसर्ग जाल्यास शरीरातील अवयवांना वेदना होतीत. त्यासोबतच सूज, ताप, रक्तदाबाची समस्याचा त्रास होतो.

Symptoms of the disease | Yandex

युरोपमध्ये रुग्ण

माहितीनुसार, गोल्या काही दिवसांपासून युरोपमध्ये देखील या आजाराचे रुग्ण आढळले आहेत.

Patients in Europe | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: : व्हाईट टॉप अन् ब्ल्यू जीन्स ; भाग्यश्रीची हटके स्टाईल

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote
येथे क्लिक करा...