Sonal Chauhan Photo: जन्नत गर्लचे मनमोहक सौंदर्य! फोटो पाहून पडाल प्रेमात..

Gangappa Pujari

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

यामध्ये अभिनेत्री सोनल चौहानचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

सोनल चौहान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

आपल्या सोशल मीडियावरुन ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

सध्या तिचे असेच मनमोहक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

फोटोंमध्ये ती समुद्रकिनारी सुंदर पोझ देताना दिसत आहे.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

सोनल चौहानने जन्नत चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

चित्रपटात ती इम्रान हाश्मीसोबत झळकली होती.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

चित्रपटातील तिच्या अभिनयाचे जोरदार कौतुक झाले होते.

Sonal Chahan| Instagram | Saamtv

NEXT: मौनी रॉयने पतीसोबत घेतले देवदर्शन, पाहा मनमोहक फोटो..

mouni Roy| Instagram | Saamtv