Gangappa Pujari
जन्नत फेम अभिनेत्री सोनल चौहान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
सोनलचे नवनवे फोटो चाहत्यांना भुरळ घालत असतात.
सोनलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
सध्या सोनलच्या नव्या फोटोंनी नेटकऱ्यांना मोहित केले आहे.
सोनलचा फिटनेस पाहून चाहत्यांना चांगलाच घाम फुटला आहे.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.