Priya More
'हम साथ-साथ है' चित्रपटातील मैया यशोदा हे गाणं खूपच सुपरहिट ठरले. जन्माष्टमीला हे गाणं वाजवलेच पाहिजे.
'लगान' चित्रपटातील 'राधा कैसे न जले' हे गाणं देखील जन्माष्टमीसाठी परफेक्ट राहिल.
अभिनेता विवेक ओबेरॉयच्या 'किशना' चित्रपटातील 'वो किशना है' हे गाणं खूपच सुपरहिट ठरलं.
प्रभू देवा आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या 'ओएमजी' चित्रपटातील 'गो-गो गोविंदा' या गाण्याशिवाय जन्माष्टमीचा आनंद अपूर्णच आहे.
सुपरहिट चित्रपट 'बाहुबली-२' मधील 'कान्हा सोजा जरा' हे गाणं देखील खूपच छान आहे.
सलमान खानच्या 'हॅलो ब्रदर' चित्रपटातील 'चांदी की डाल पर सोने का मोर' या गाण्याशिवाय जन्माष्टमीचा आनंद अपूर्णच राहिल.
'सत्यम शिवम सुंदरम' या चित्रपटातील 'यशोमती मैया से बोले नंदलाला' हे गाणं देखील उत्तम पर्याय आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'खुद्दार' चित्रपटातील 'मच गया शोर सारी नगरी मे' हे गाणं देखील खूपच सुपरहिट आहे.
'ड्रीम गर्ल' चित्रपटातील 'राधे-राधे' हे गाणं देखील जन्माष्टमीला वाजवलेच पाहिले.
राजेश खन्ना यांच्या 'अमर प्रेम' या सुपरहिट चित्रपटातील 'बडा नटखट है ये किशन कन्हैया' हे गाणं देखील चांगले आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'मोहे रंग दे लाल' हे गाणं देखील सुपरहिट ठरले.