Janhvi Kapoor- Varun Dhawan Movie : तुमचे प्रेम 'बवाल'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चित्रपट

वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा 'बवाल' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Janhvi Kapoor- Varun Dhawan | Instagram

 फोटो

जान्हवीनं काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Janhvi Kapoor- Varun Dhawan | Instagram

लाईमलाईट

मागील अनेक दिवसांपासून  दोन्ही सेलिब्रेटी लाईमलाईटमध्ये आहेत.

Janhvi Kapoor- Varun Dhawan | Instagram

रोमॅंटिक फोटो

'वरुण धवन' आणि 'जान्हवी कपूर' यांच्या रोमॅंटिक फोटोंनी चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती.

Janhvi Kapoor- Varun Dhawan | Instagram

भूमिका

बवालमध्ये, वरुण धवन इतिहास शिक्षक अजयची भूमिका साकारत आहे आणि जान्हवीने त्याची पत्नी निशाची भूमिका केली आहे. 

Janhvi Kapoor- Varun Dhawan | Instagram

निशा

बवालमधील निशा या पात्रावर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल चाहत्यांचे आभार व्यक्त केले

Janhvi Kapoor- Varun Dhawan | Instagram

NEXT: Sai Pallavi: सईविषयी 'या' इट्रेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायला चाहते उत्सुक

येथे क्लिक करा...