Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणे सुंदर दिसावे अशी प्रत्येक महिलांची इच्छा असते.
'धडक' फेम अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या वर्कआउट रूटीन आणि डाएटमुळे कायमच चर्चेत असते.
सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी जान्हवी प्रचंड मेहनत घेते.
जान्हवी कपूर त्वचेची काळजी घेण्यासाठी सकाळी भरपूर पाणी पिते
चेहरा उजळण्यासाठी जान्हवी कपूर तिच्या चेहऱ्याला दुध लावते.
मधामध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म असतात जे त्वचेवरील मृत पेशी मारतात. म्हणून जान्हवी तिच्या चेहऱ्यावर मध लावते
वर्कआउट केल्यानंतर जान्हवी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुते