Shruti Vilas Kadam
जान्हवी कपूरने all white richly embellished gown परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.
या गाऊनमध्ये हलका fishtail hem डिझाईन असल्यामुळे तिचा पोशाख अधिक आकर्षक वाटतो.
गाऊनचा बॉडीकॉन सिल्हूट तिच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक खुलवतो.
या लुकमध्ये जान्हवी खूपच एलिग्नट आणि ग्रेसफूल दिसत होती, ज्याने तिच्या स्टाईलला वेगळी उंची मिळाली.
गाऊनमध्ये केलेले डिटेलिंग तिच्या पोशाखाला एक खास उठाव देतात.
हा पोशाख फक्त ग्लॅमरस नाही, तर सांस्कृतिक झळक देखील दाखवतात.
जान्हवी कपूरचा हा लुक सोशल मीडियावर आणि सेलिब्रिटी फॅशन न्यूजमध्ये जोरदार चर्चेत आला आहे.