Janhvi Kapoor: परम सुंदरीचा नविन फ्लॉरल साडी लूक पाहिलात का?

Shruti Vilas Kadam

बॉलीवूडमध्ये पदार्पण


जान्हवी कपूरचा जन्म 6 मार्च 1997 रोजी मुंबईत झाला. तिने 2018 मध्ये ‘धडक’ चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केले.

Janhvi Kapoor

अभिनय कौशल्य


‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ (2020) आणि ‘मिली’ (2022) या चित्रपटातील तिचे अभिनय कौशल्य विशेषतः गौरवण्यात आले.

Janhvi Kapoor | Saam Tv

व्यावसायिक यश


2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू अ‍ॅक्शन ड्रामा ‘देवरा: पार्ट 1’ मध्ये तिने छोटा पण महत्त्वपूर्ण रोल केला, आणि हा तिच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला .

Janhvi Kapoor

भविष्यातील चित्रपट


ती 'पेडी' (मार्च 2026 मध्ये प्रदर्शित होणारा) आणि ‘देवरा: पार्ट 2’ (2026 मध्ये निर्मिती सुरु होणारा) यांसारख्या मोठ्या बजेट चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

Janhvi Kapoor

फॅशन आयकॉन म्हणून ओळख


जान्हवीने तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीचं चर्चेत असते.

Janhvi Kapoor

Cannes 2025


Cannes 2025 मध्ये तिने काळ्या वेल्व्हेट ड्रेस, पिवळ्या डायमंड्स आणि सॉसर हॅटसह जुन्या हॉलीवूड ग्लॅमर लूकने तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळवून दिली.

Janhvi Kapoor

फॅशन इव्हेंट्स


Gaurav Gupta च्या ब्राइडल कलेक्शनच्या रॅम्पवर, जान्हवीने १०,००० क्रिस्टलने सजवलेला लहंगा परिधान करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय, तिने परम सुंदरीच्या प्रोमोशनसाठी परिधान केलेल्या फुलांच्या साडीचे लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Janhvi Kapoor

Zodiac Stones: राशीनुसार कोणते रत्न परिधान केले पाहिजे, जाणून घ्या

Zodiac Stones
येथे क्लिक करा