Janhvi Kapoor: जान्हवीला पाहताच श्रीदेवी आठवली अन्...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी आहे.

Janhvi Kapoor | Instagram

लोकप्रियता

जान्हवी कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Janhvi Kapoor | Instagram

पदार्पण

'धडक' सिनेमातूनं बॉलीवूडमध्ये जान्हवीने पदार्पण केले आहे.

Janhvi Kapoor | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर जान्हवी अक्टिव्ह असलेली दिसते.

Janhvi Kapoor | Instagram

फोटो

जान्हवीचे फोटो पाहून फॅन्सना आई श्रीदेवीची आठवण पडते.

Janhvi Kapoor | Instagram

 अभिनेत्री

८० - ९० च्या दशकातली अभीनेत्री श्रीदेवी आता या जगात नाही. मात्र अजुनही त्यांच्या आठवणी चाहते विसरलेले नाहीत. 

Shridevi | Saam Tv

श्रीदेवीची लोकप्रियता

अवघी चार वर्षाची असताना श्रीदेवीने सिनेमात काम करण्यास सुरूवात केली. यानंतर श्रीदेवीने तीनशेच्या वर चित्रपटात काम केले.

Shridevi | Saam Tv

NEXT: Sai Manjrekar| रणरणत्या उन्हातलं कोवळं सौंदर्य! पाहतच रहावं...

येथे क्लिक करा....