Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचा ग्लॅमरस रॉयल लूक पाहिलात का?

Shruti Vilas Kadam

एलि साबचा स्प्रिंग 2025 गाउन

जान्हवी कपूरने एलि साबचा स्प्रिंग 2025 कलेक्शनमधील चमकदार आणि रॉयल गाउन निवडला आहे.

Janhvi Kapoor

चमकदार सीक्विन डिटेल्स

गाउनवरील शिं (सीक्विन) डिटेल्स तिच्या प्रत्येक हालचालीत निखार झळकवत ग्लॅमर वाढवतात.

Janhvi Kapoor

मॅचिंग स्कार्फ

तिने गाउनसोबत एक जुळणारा स्कार्फ घालून एलिगंट आणि क्लासी लुक निर्माण केला आहे.

Janhvi Kapoor

क्रिस्टल डिझाइन क्लच

तिचा क्रिस्टल डिटेल्स असलेला क्लच संपूर्ण पोशाखाशी परफेक्ट जुळतो आणि स्टाइलमध्ये भर घालतो.

Janhvi Kapoor

मिनिमल पण ग्लॅमरस ज्वेलरी

House of Ayrane चे Rosé Breeze इअररिंग्ज आणि Darshanaa Sanjanaa ज्वेलर्सची नाजूक रिंग तिने मिनिमल पण आकर्षक ज्वेलरी निवडली.

Janhvi Kapoor

सॉफ्ट आणि नैसर्गिक मेकअप

डोळ्यांवर हलकी शिमर, लांब लशेस आणि न्युड लिप शेडसह तिने हलका व नैसर्गिक ग्लो देणारा मेकअप लुक ठेवला आहे.

Janhvi Kapoor

हेअरस्टाइल

तिच्या मऊ, लांब कर्ल्स संपूर्ण लुकला सौम्यता देत गाउनच्या एलिगन्सला सुंदरपणे संतुलित करतात.

Janhvi Kapoor

हिवाळ्यात त्वचा सॉफ्ट आणि ग्लोईंग पाहिजे? ट्राय करा 'हे' घरगुती फेसपॅक चेहऱ्यावर येईल पार्लर सारखा ग्लो

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा