Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचा क्लासिक विंटेज लूक तुम्ही पाहिलात का?

Shruti Vilas Kadam

विंटेज आउटफिटमध्ये जान्हवीचा हटके लुक

जान्हवी कपूरने अलीकडेच तिचा लेटेस्ट फॅशन फोटोशूट शेअर केला आहे, ज्यात ती प्रसिद्ध Ungaro Parallèle FW1987 कलेक्शनमधील ड्रेसमध्ये दिसते. तिचा हा लुक क्लासिक आणि स्टायलिश यांचा परिपूर्ण संगम आहे.

Janhvi Kapoor

ब्लॅक स्टोल आणि स्टायलिश गॉगल्स

तिने या आउटफिटसोबत काळा स्टोल आणि मोठे गॉगल्स परिधान केले होते. तिचा हा संयमी पण ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भुरळ घालणारा ठरला.

Janhvi Kapoor

व्हिंटेज बॅगने दिला क्लासिक टच

या संपूर्ण लुकची खासियत म्हणजे जान्हवीने घेतलेली विंटेज बॅग, जी तिच्या संपूर्ण स्टाईलला रॉयल आणि एलिगंट टच देते.

Janhvi Kapoor

रिया कपूरने शेअर केला खास फोटो

हा लुक जान्हवीच्या स्टायलिस्ट रिया कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, फॅशन प्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आह

Janhvi Kapoor

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

जान्हवीचा हा लुक पाहून फॅन्सनी कमेंट सेक्शनमध्ये “गॉर्जियस”, “फॅशन आयकॉन” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Janhvi Kapoor

फॅशनसोबत चित्रपटाची जोरदार चर्चा

जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ मुळेही चर्चेत आहे, ज्यात ती एका हटके भूमिकेत दिसणार आहे.

Janhvi Kapoor

जान्हवीचा फॅशन सेन्स

तिच्या प्रत्येक आउटफिटप्रमाणे या लुकनेही सिद्ध केले की, जान्हवी कपूर आजच्या पिढीतील एक सर्वात एक्सपेरिमेंटल आणि ट्रेंडसेटर अभिनेत्री आहे.

Janhvi Kapoor

Trekking Spots in Maharashtra: 'हे' आहेत महाराष्ट्रातील बेस्ट ट्रेकिंग स्पॉट्स; तुमच्या मित्र-मैत्रीणीसोबत करा आजचं ट्रेकिंगचा प्लॉन

Trekking Spots in Maharashtra | Saam Tv
येथे क्लिक करा