Shraddha Thik
नुकताच जान्हवीने तिचे नवे फोटोशूट हे सोशल मीडियावर शेअर केले आहे
जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
जान्हवी कपूर रेट्रो पोझ देताना दिसत आहे
जान्हवी कपूरच्या या लेटेस्ट फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चढलाय
नुकतचं जान्हवी धडक या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती,
सोशल मीडियावर अभिनेत्री सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.
या लूकमध्ये जान्हवीनं तिचं सौंदर्य फुलांप्रमाणे खुलवलं आहे.