Ruchika Jadhav
राऊंड नेकलाईनच्या या ब्लाउजमध्ये जान्हावी फारच हॉट दिसत आहे.
व्ही शेपचा गळा शिवल्याने तुमचं सौंदर्य देखील असंच फुलेले.
स्टायलीश टॉपसाठी छान गळ्याचा पॅटर्न तुम्ही शोधत असाल तर हा पॅटर्न उत्तम आहे.
जर तुम्ही पार्टीला जात असाल तर ब्लॅक डीपनेक ड्रेस नक्की परिधान करा.
या पॅटमनध्ये मुली फार सुंदर दिसतात. जान्हवी देखील यात कमालीची सुंदर दिसतेय.
जान्ही कायमच डीपनेक असेलेले टॉप परिधान करते.
बॉक्सनेक टॉप देखील शोभून दिसतो. तुम्ही असा टॉप नक्की ट्राय करायला हवा.
जर तुम्ही साडी नेसून हॉट दिसू इच्छिता, तर ब्रॉड व्ही नेक असलेला गळा शिवून घ्या.