Janhvi Kapoor: ऊन ऊन ओठातून गुलाबी धांदल...

साम टिव्ही ब्युरो

 बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या साऱ्यांचाच हृदयावर अधिराज्य गाजवते आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

सोशल मीडियावर जान्हवी मोठ्या प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवी एथनिक आऊटफिटमध्ये दिसते आहे.

Janhvi Kapoor | Instagram @ janhvikapoor

गुलाबी रंगाच्या साडीत जान्हवी कमालीची सुदंर दिसत आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीचं सौंदर्य पाहताच क्षणी तुम्ही तिच्या प्रेमात पडाल

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीने गुलाबी रंगाच्या डिझायनर साडीत कहर केला आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

NEXT:Urfi Javed| 'फॅशनची अम्मा..उर्फी मम्मा, ही बया चक्क अॅनाकोन्डा गुंडाळून आली वाटतं';उर्फीच्या नव्या लूकवर नेटकरी बरसले

Urfi Javed | Instagram