Manasvi Choudhary
जांभूळ अँटी बॅक्टेरियल आणि अँटी ऑक्सिडंट्स या पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. तसेच यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए आणि फायबरचे प्रमाण जास्त असते.
जांभूळ अँटी ऑक्सिडंट्सयुक्त आहे. यामुळे बॅल्ड प्रेशर नियंत्रणात राहते आणि हार्ट स्ट्रोकचा धोका देखील कमी होतो.
नियमित जांभळाचा रस प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. कब्जच्या समस्येपासून देखील तुम्हाला आराम मिळतो.
जांभळामध्ये 'व्हिटामिन सी' असते. जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत करते.
जांभळात असलेले पोषक घटक त्वचा मऊ आणि तजेलदार बनवण्यास मदत करतात. तसेच मुरुमांची समस्या देखील दूर होते.
शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे आपल्याला कमजोरी येते. अशात दररोज जांभळाचा रस प्यायल्यास शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
शरीरातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी जांभूळ फायदेशीर ठरते.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहीतीसाठी योग्य सल्ला घ्या