Shivani Tichkule
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या अभिनयाने आणि फॅशनने चाहत्यांना नेहमीच आश्चर्यचकित करत असते.
जान्हवी नेहमीच तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोट शेअर करत असते.
सध्या जान्हवी सुट्टीचा आनंद घेत आहे.
जान्हवी मालदीवमध्ये असून तिने तिचे बोल्ड फोटो पोस्ट केले आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोची आता चर्चा होत आहे.
जान्हवीचे फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
सोशल मीडियावर जान्हवीचा भलामोठा चाहतावर्ग आहे.
जान्हवीचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.