Jacqueline Fernandez | काश्मिरी मिर्चीपेक्षाही हॉट जॅकलिन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया -

सोशल मीडियावर ती अनेकदा तिचे जबरदस्त फोटो शेअर करत असते.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

लाल सिक्वेन बॉडीकॉन ड्रेस -

नुकतच तिनं लाल सिक्वेन बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

बहरीनी-श्रीलंकन अभिनेत्री -

जॅकलीन फर्नांडिस ही एक बहरीनी-श्रीलंकन अभिनेत्री आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री -

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या वेगळ्या स्टाईलने चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

चाहत्यांना वेड -

तिची अप्रतिम शैली चाहत्यांना वेड लावते.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

लाल हार्ट कानातले -

जॅकलीनने लाल सिक्वेन बॉडीकॉन ड्रेससह लाल हार्ट कानातले परिधान केले आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

ब्रँड अम्बेसेडर -

जॅकलीन विविध ब्रँड आणि उत्पादनांसाठी अम्बेसेडर आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143

Next : Blood Sugar Drop In Summer | उन्हाळ्यात रक्तातील साखर कमी झाल्यास त्वरीत काय करावे ?

येथे क्लिक करा...